महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांचे जन्मगाव | Social reformers in Maharashtra and their birthplace | माझी भरती । Majhi Bharti


महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांचे जन्मगाव | Social reformers in Maharashtra and their birthplace | MAJHIBHARTI

समाज सुधारक
जन्मगाव
महात्मा फुले
पुणे
शाहू महाराज
कागल (कोल्हापूर)
लोकमान्य टिळक
चिखली (रत्नागिरी)
महर्षी कर्वे
शेरवली (रत्नागिरी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महू (मध्य प्रदेश)
न्यायमूर्ती रानडे
निफाड (नाशिक)
वि रा शिंदे
जामखंडी (कर्नाटक)
विनोबा भावे
    गागोडे (रायगड)
गोपाळ गणेश आगरकर
टेंभू (सातारा)
बाळशास्त्री जांभेकर
पोंभूर्ले  (रत्नागिरी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या