भारतातील थोर व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे/ सन्मान सूचक उपाधी | Individuals and their nicknames / honorary of indian leaders | माझी भरती । Majhi Bharti

भारतातील थोर व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे/ सन्मान सूचक उपाधी | Individuals and their nicknames / honorary of indian leaders  | Majhi-bharti


व्यक्तीचे नाव
टोपणनाव/ सन्मान सूचक उपाधी
पी. प्रकाशम
आंध्र केसरी
अब्दुल गफारखान
  सरहद्द गांधी, बादशहा खान
महात्मा गांधी
बापू, राष्ट्रपिता
सी. राजगोपालचारी
सीआर, राजाजी
आर दास
देशबंधू
गोपाळ हरी देशमुख
लोकहितवादी
सरदार पटेल
  पोलादी पुरुष
जयप्रकाश नारायण
जे. पी. लोकनायक
सुनील गावस्कर
सनी, लिटल मास्टर
सुभाष चंद्र बोस
नेताजी
बाळ गंगाधर टिळक
लोकमान्य
नारायण श्रीपाद राजहंस
बालगंधर्व
इंदिरा गांधी
प्रिंयदर्शन, आयर्न लेडी
सी. एन. अण्णादुराई
अण्णा
शेख मुजीब उर रहमान
वंग बंधू
पंडित जवाहरलाल नेहरू
चाचा
रवींद्रनाथ टागोर
गुरुदेव
लाल बहादूर शास्त्री
  मॅन ऑफ पीस
पंडित मदनमोहन मालवीय 
महंमन्य
भारतातील थोर व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे/ सन्मान सूचक उपाधी | Individuals and their nicknames / honorary of indian leaders  | Majhi-bharti
लाला लजपत राय
पंजाब सिंह
मा. स. गोळवलकर
गुरुजी
एम. जी. रामचंद्रन
एम. जी. आर.
मोहम्मद अली जिना
कायदे आझम
सरोजिनी नायडू
भारताची नाइटिंगेल
दादाभाई नवरोजी
पितामह
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
मिसाईल मॅन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या