समाजसुधारक व त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्रे, मासिके व मुखपत्रे | Social reformers and the newspapers, magazines and mouthpieces they started |

सामाजिक सुधारणा

 समाजसुधारक व त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्रे, मासिके व मुखपत्रे | Social reformers and the newspapers, magazines and mouthpieces they started | 

समाज सुधारक
वृत्तपत्रे, मासिके व मुखपत्रे
बाळशास्त्री जांभेकर
दर्पण साप्ताहिक, दिग्दर्शन मासिक
भाऊ  महाजन
प्रभाकर साप्ताहिक
गोपाळ हरी देशमुख
लोकहितवादी मासिक
गोपाळ गणेश आगरकर
सुधारक 
भाई माधवराव बागल
अखंड भारत
आचार्य विनोबा भावे
महाराष्ट्र धर्म
लोकमान्य टिळक
केसरी व मराठा
विष्णुशास्त्री चिपळूणकर
निबंधमाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूकनायक बहिष्कृत भारत
डॉ. पंजाबराव देशमुख
महाराष्ट्र केसरी
महात्मा गांधी
  हरिजन
न्या. रानडे
इंदुप्रकाश
र. धो. कर्वे
समाज स्वास्थ 
राजा राम मोहन रॉय
संवाद कौमुदी
अरविंद होप
वंदे मातरम
ॲनी बेझंट
न्यू इंडिया
मौलाना आझाद
  अल  हिलाल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या