![]() |
How To Prepard for face-to-face interviews ? समोरासमोर मुलाखतीची तयारी कशी करावी? | Majhibharti |
1. मुलाखतीच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी परवानगी घ्यावी
व नंतरच आत प्रवेश करावा
2. उमेदवारासाठी असलेल्या खुर्ची जवळ सावकाश नैसर्गिक
पद्धतीत चालत जावे. फार सावकाश किंवा फार घाईने
चालत जाऊ नये.
3.खुर्ची जवळ गेल्यावर अभिवादन करावे. इंग्रजीतून अभिवादन
करताना मुलाखतीची वेळ लक्षात घ्यावी. उदा.(Good Morning,
/ Good Afternoon / Good Evening )त्याच प्रमाणे फक्त
पुरुष सभासद असतील तर गुड मॉर्निंग सर आणि पुरुष स्त्री
दोन्ही सभासद असतील तर गुड मॉर्निंग, सर अँड मॅडम
असे म्हणावे.
4. मुलाखत घेणाऱ्यांनी बसण्यास सांगितल्याशिवाय बसू नये,
बसण्यास सांगितल्यास त्याबद्दल त्यांचे आभार मानावे
व बसावे.
5. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देताना ती स्पष्ट शब्दात थोडक्यात
द्यावीत. अनावश्यक माहिती देणे टाळावे. प्रश्नांचे उत्तर माहित
नसेल तर ते स्पष्ट सांगावे. चुकीची उत्तरे देऊ नये.
उत्तरे देताना सर्वांच्या नजरेला नजर मिळून उत्तर द्यावे.
त्यांच्याकडे पहाणे टाळू नये.
6. उत्तर देताना समोरच्या व्यक्तीला ऐकू जाईल इतक्या
आवाजात उत्तर द्यावे. खूप मोठ्या आवाजात किंवा
तोंडात पुटपुटत उत्तर देऊ नये.
7. तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे प्रश्न कर त्याचे समाधान न
झाल्यास किंवा मतभेद झाल्यास त्यावर वाद करत बसू नये.
8. प्रश्न नीट ऐकू न आल्यास तो पुन्हा सांगण्याची विनंती करावी
अंदाजाने उत्तर देणे टाळावे. त्याचप्रमाणे प्रश्न कळल्यास
सुद्धा तसे नम्रपणे सांगावे.
9. अनावश्यक हातवारे करणे, पाय हलवणे, टेबलावरील वस्तूंना
हात लावणे, खुर्ची हलवणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.
10. मुलाखतीच्या शेवटी मुलाखत घेणार यांचे आभार मानावेत.
![]() |
How To Prepard for face-to-face interviews ? समोरासमोर मुलाखतीची तयारी कशी करावी? | Majhibharti |
Preparations for face-to-face interviews
1. Permission should be sought before entering the interview venue
And then enter
2. Slow natural near the chair for the candidate
The method should continue. Too slow or too hasty
Don't walk.
3. Greet as the chair approaches. Greetings from English
Consider the time of the interview. E.g. (Good Morning,
/ Good Afternoon / Good Evening) Just like that
If there are male members then Good Morning Sir and male female
Good morning, Sir and Madam, if both are members
That is to say.
4. Do not sit without being asked by the interviewer to sit down,
If you ask them to sit down, thank them for that
And sit down.
5. When answering any questions, be clear and concise
Give. Avoid giving unnecessary information. Know the answers to the questions
If not, make it clear. Don't give wrong answers.
When answering, answer with the eyes of everyone.
Don't avoid looking at them.
6. So much so that the person in front will be heard while answering
Answer in voice. Too loud or
Don't answer by whispering.
7. Ask questions without answering them
If there is a disagreement or disagreement, don't argue about it.
8. If the question is not heard properly, it should be asked again
Avoid guessing. Similarly if you know the question
It should also be said politely.
9. Unnecessary gestures, moving legs, objects on the table
Shaking hands, moving chairs, etc. should be avoided.
10. At the end of the interview, thank the interviewer.
0 टिप्पण्या