Preparation before the interview ? | मुलाखती पूर्वीची तयारी ? | माझी भरती । Majhi Bharti


Preparation before the interview ? | मुलाखती पूर्वीची तयारी | Majhi bharti

१.
अभ्यास -  तुमच्या विषयांचा सखोल अभ्यास करावा.
सुरुवातीपासूनच अभ्यास केल्याने  ऐनवेळी ताण पडत नाही.
तुमच्या विषयाची संलग्न परंतुअभ्यासक्रमात नसलेली माहिती
असणे आवश्यक आहे.


२. संभाव्य प्रश्नांची तयारी-  मुलाखतीच्या वेळेस विचारले जाणारे
बरेच प्रश्न हे उमेदवाराचा शैक्षणिक क्षेत्राशी, कौटुंबिक पार्श्वभूमी,
वैयक्तिक माहिती, मुलाखतीच्या उद्देशाची संबंधित असतात.
त्यामुळे अशा संभाव्य प्रश्नांची  उत्तराचा तपशील मनात फक्त
एकत्र करून ठेवावा.


३.  फाईल-  स्वतःबद्दलच्या माहितीची व महत्त्वपूर्ण कागदपत्रांची
फाइल तयार करून घ्यावी. त्यामध्ये स्वतःचे वैयक्तिक माहिती
बायोडाटा प्रमाणपत्रे, मुलाखतीचे निमंत्रण व इतर कागदपत्रे असावीत.
मुलाखतीच्या वेळी मागितल्यास ते  सादर करता येतील.


४.  आत्मविश्वास-  मुलाखतीस जाताना कोणतेही भीती बाळगू नये.
मुलाखतघेणारे आपल्या वर्गशिक्षक का सारखेच शिक्षक असतात.
आपली योग्यता पाहणे हे त्यांचे काम असते. व ते सिद्ध करणे
आपले काम असते त्यामुळे आपण
 आपल्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास बाळगून मुलाखतीस सामोरे जावे.


५. वेळ व ठिकाण-  मुलाखतीच्या निमंत्रण पत्रातील ठिकाण,
वेळ व इतरमाहिती काळजीपूर्वक वाचावी. मुलाखतीच्या ठिकाणी
दिलेल्या वेळेपूर्वी किमान पंधरा-वीस मिनिटे अगोदर हजर राहावे.
मुलाखतीचे ठिकाण जर नवीन असेल तरआदल्या दिवशी ते पाहून
यावे म्हणजे ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही.
त्याचबरोबर किती वेळा पुर्वी करून निघावे याचीही कल्पना येईल.


६. पोशाख- उमेदवाराच्या पोशाखावर  त्याची प्रथम दर्शनी  छाप पडते.
 म्हणून पोशाक काळजीपूर्वक निवडावा. ऋतुमानाप्रमाणे साधा स्वच्छ व
नीटनेटका पोषाख घालून जावे. भडक रंगाचा, अति फॅशनेबल पोशाख
घालून जाणे टाळावे.केस व्यवस्थित  विंचरलेले असावेत. उमेदवारांनी
आपले केस   मानेवर आणिकानावर वाढलेले नाहीत याची खात्री करावी.
बूट पॉलिश केलेले असावेत.




Preparation before the interview ? | मुलाखती पूर्वीची तयारी ? | Majhi bharti



1. Study - Study your subjects thoroughly.
     Studying from the beginning does not cause stress.
     Information related to your subject but not in the syllabus
     Must be.




2. Preparing for potential questions - to be asked at the time of the interview
 Many of the questions are related to the candidate's academic 
background, family background,
Personal information is relevant to the purpose of the interview.
 So just keep in mind the details of the answers to such
 potential questions Put together.




3. File - Information about yourself and important documents
 Create a file. Contains personal information
 Must have biodata certificates, interview invitations and other documents.
 They can be submitted if requested during the interview.



4. Confidence- Don't be afraid to go to the interview.
 Why are your class teachers the same as the interviewers?
 It is their job to discover what that is and to bring it about. 
And to prove itYour job is so you
 Face the interview with full confidence about yourself.



5. Time and place - place in the invitation letter for the interview,
Time and other information should be read carefully. At the place of interview
 Be present at least fifteen to twenty minutes before the given time.
 If the interview venue is new, see it the next day
 This means you don't have to rush.
It will also give you an idea of ​​how many times you have to leave.



6. Costume- The first impression is made on the candidate's attire.
 So choose the dress carefully. Simple, clean and seasonal
 Dress neatly. Brightly colored, very fashionable dress
 Avoid wearing it. The case should be properly wiped. By candidates
Make sure your hair does not grow on the neck or ears.
 Shoes should be polished.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या