![]() |
24/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1.ब्रिटिशांनी भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेचे मुहूर्तमेढ रोवली ?
उत्तर : प्लासीच्या
2. जंगल मृदाकोणत्या रंगाचे असते ?
उत्तर : गडद तपकिरी
3. भात संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर : कर्जत
4. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते ?
उत्तर : नर्मदा
5. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
उत्तर : 6
6. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर : नागपूर
7. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो ?
उत्तर : ई
8. इसापूर येथील धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
उत्तर : पैनगंगा
9. नागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे ?
उत्तर : मुंबई - कोलकत्ता
10. खरोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर : लातूर
11. पुणे येथील आयुका या संस्थेमध्ये कोणत्या विषयावरील संशोधन केले जाते ?
उत्तर : ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स
12. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगा विरुद्ध वापरतात ?
उत्तर : क्षयरोग
13. भारतातर्फे कसोटी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण ?
उत्तर : अनील कुंबळे
14. लोणार अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : बुलढाणा
15. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेले महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण ?
उत्तर : श्रीहरी अने
16. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू झालेल्या नाम फाउंडेशन या दोघांनी सुरू केले ?
उत्तर : मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर
17. सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती ?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू
18. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्र किती टक्के आहे?
उत्तर : 20.1%
19. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?
उत्तर : भगत सिंग कोश्यारी
20. ऑपरेशन एक्स कशाशी संबंधित आहे ?
उत्तर : कसाब फाशी
1. Which war marked the beginning of political power in India by the British?
Answer: Plassey's
2. What color is the forest soil?
Answer: Dark brown
3. Where is the Rice Research Center?
Answer: Karjat
Which river flows along the northwestern boundary of Maharashtra?
Answer: Narmada
5. How many districts are there in Nagpur?
Answer: 6
6. Mansar hills are in which district?
Answer: Nagpur
7. Which vitamin deficiency leads to infertility?
Answer: E.
8. The dam at Isapur is built on which river?
Answer: Panganga
9. Nagpur is an important junction on which railway?
Answer: Mumbai - Kolkata
10. Kharosa Caves are in which district?
Answer: Latur
11. What is the subject of research conducted by the Commissioner, Pune?
Ans: Astronomy and Astrophysics
12. Dots are used against which diseases?
Answer: Tuberculosis
13. Who is India's leading wicket-taker in Test cricket?
Answer: Anil Kumble
14. Lonar Sanctuary is in which district?
Answer: Buldhana
15. Who is the Advocate General of Maharashtra who resigned on the issue of independent Vidarbha?
Answer: Srihari Ane
16. The Naam Foundation was started by these two to help the farmers?
Answer: Makrand Anaspure, Nana Patekar
17. The longest serving Prime Minister of India?
Answer: Pandit Jawaharlal Nehru
18. What percentage of the total geographical area of Maharashtra is forest area?
Answer: 20.1%
19. Who is the current Governor of Maharashtra?
Answer: Bhagat Singh Koshyari
20. What is Operation X related to?
Answer: Kasab hanged
0 टिप्पण्या