![]() |
23/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
2. भारताचे सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ?
उत्तर : अमित शहा
3. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती?
उत्तर : नाबार्ड बँक
4. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर : उपराष्ट्रपती
5. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर : जम्मू काश्मीर
6. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय ?
उत्तर : शेती
7. अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता ?
उत्तर : क्षर
8. नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा ?
उत्तर : नाम साधित विशेषण
9. लोणार सरोवर कोणत्या खडका पासून बनलेला आहे?
उत्तर : बेसॉल्ट
10. बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
उत्तर : 7
11. देऊळगाव राजा तालुक्यात खडक पूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय?
उत्तर : चोखासागर
12. नुकतीच संपूर्ण दारूबंदी कोणत्या राज्यात जाहीर करण्यात आली?
उत्तर : बिहार
13. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?
उत्तर : लॉर्ड कर्झन
14. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण ?
उत्तर : कर्मवीर भाऊराव पाटील
15. राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : 1969
16. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : दादाभाई नवरोजी
17. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण ?
उत्तर : वि वा शिरवाडकर.
18. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते ?
उत्तर : कोल्हापूर - गोंदिया
19. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते ?
उत्तर : कर्कवृत्त
20. यकृत हा असा अवयव शरीराच्या कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?
उत्तर : पचनसंस्था
![]() |
23/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
Twice President of India?
Answer: Dr. Rajendra Prasad
2. Who is the current Union Home Minister of India?
Answer: Amit Shah
3. Which is the apex bank providing agricultural finance?
Answer: NABARD Bank
4. Who is the ex-officio Speaker of Rajya Sabha?
Answer: Vice President
5. Article 370 of Indian Constitution deals with which state?
Answer: Jammu and Kashmir
6. What is the synonym of the word earth?
Answer: Agriculture
7. What is the opposite of the word akshar?
Ans
8. Identify the adjective of the word Nagpuri?
Ans: Adjectives derived from nouns
9. Lonar Lake is made of which rock?
Answer: Basalt
10. How many assembly constituencies are there in Buldhana district?
Answer: 7
11. What is the name of the project on Khadak Purna river in Deulgaon Raja taluka?
Answer: Chokhasagar
12. A total ban on alcohol was recently declared in which state?
Answer: Bihar
13. Who laid the foundation of English education in India?
Answer: Lord Curzon
14. Who is the originator of the concept of earn and learn?
Answer: Karmaveer Bhaurao Patil
15. When was the National Service Plan established?
Answer: 1969
16. Who is known as the father of Indian economics?
Answer: Dadabhai Navroji
17. Who is the author of the play 'Natsamrat'?
Answer: VV Shirwadkar.
18. Where does the Maharashtra Express run from?
Answer: Kolhapur - Gondia
19. What news goes through the middle of India?
Answer: Cancer
20. The liver is an organ of which body?
Answer: Digestive system
0 टिप्पण्या