कवी व त्यांची टोपण नावे | Poets and their nicknames |माझी भरती । Majhi Bharti


कवी व त्यांची टोपण नावे | Poets and their nicknames | Majhi-bharti


  कवी
टोपण नाव
कृष्णाजी केशव दामले
केशवसुत
वि . वा. शिरवाडकर
कुसुमाग्रज
शंकर केशव कानेटकर
गिरीश
आत्माराम रावजी देशपांडे
अनिल
विनायक जनार्दन करंदीकर
विनायक
नारायण सूर्याजीपंत ठोसर
रामदास
दत्तात्रय कोंडो घाटे
दत्त
चिंतामण त्र्यंबक खानोलकर
आरती प्रभू
राम गणेश गडकरी
गोविंदाग्रज
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे
केशव कुमार
काशिनाथ हरी  मोडक
माधवानुज
यशवंत दिनकर  पेंढारकर
यशवंत
मोरोपंत रामचंद्र पराडकर
मोरोपंत
दिनकर गंगाधर केळकर 
अज्ञात वासी
नारायण मुरलीधर गुप्ते
बी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या