मराठी सुविचार | Marathi Suvichar | Good Thoughts | Quotes | Marathi Quotes | माझी भरती । Majhi Bharti


मराठी सुविचार | Marathi Suvichar | Good Thoughts | Quotes | Marathi Quotes

 चांगल्या पुस्तकांचा सारखा उत्तम मित्र दुसरा कोणताही नाही.

 कामात वेळ घालवा, यशस्वी यशाची गुरु किल्ली आहे.

 पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 जसे उकाड्याने दूध नासते, तसेच क्रोधाने स्नेह  नसतो.

 शरीर, पाण्यामुळे मनसत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.

 आई आणि मातृभूमी यांचे  श्रेष्ठत्व स्वर्गाहून अधिक आहे..

  आळसाला आजचा दिवस गेला तर तो उद्याचा दिवस चोरतो.

सत्या पेक्षा श्रेष्ठ असा दुसरा धर्म नाही.

 चिंता ही सर्व प्रकारच्या सौंदर्याचा व स्वास्थ यांचा शत्रू आहे.

 माणसाच्या स्वतंत्र व सोयी श्री बनणे हीदेखील एक खरी सेवा आहे.
ज्ञान म्हणजे मानवी जीवनाचे सार आहे.

 आळस आणि अति झोपे दारिद्र्याला जन्म देतात.

 पुस्तके ही जीवन रुपी समुद्रात    दीप ग्रहाचे काम करतात.

नावे ठेवणे सोपे आहे,  परंतु नाव कमावणे कठीण आहे.

 चारित्र्याचा विकास घडवते तेच खरे शिक्षण

 नम्रता हा माणसाचा खरा दागिना होय

 एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो

 निरंतर राहणे हाच विवेकाचा  परिचय आहे

 वेळ काम करायची सवय ठेवा, काही करायचं असेल तर ते तात्काळ करा.
 अभ्यासामुळे आनंद  होतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.
 मुंगी पाशी जा,  तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा.

 जसा शरीराला, तसेच मनाला वाचन.

 सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण.

 त्याच्या पेक्षा कष्टाची भाकर किंवा हीच चांगली

 शिक्षण म्हणजे समाज सुधारणा

 शिक्षण म्हणजे आत्म्याचा विकासाचे साधन होय

 ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे

 प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते
 कार्य कठीण है इसलिये करणे योग्य है

 श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा

आळस हा मनुष्याच्या प्रत्येक कामात आड येणारा प्रबळ शत्रू आहे.
 इच्छा असेल तर मार्ग सुचतो,

 ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे

 अभ्यास करायचं अभ्यासाची चिंता करू नका

 सर्व शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे हेच हवे

 जगात मनाशी नाते असलेली मैत्री हे एकमेव नाते असते

 लहान लहान काम करत राहा मोठे काम तुमच्याकडे चालवणे

 सर्वात मोठे पाप म्हणजे अन्याय अशी तडजोड करणे

 सुंदर अक्षर हा दागिना आहे

 आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे

 बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार केलेला बरा

 कमीत कमी बोला, जास्तीत जास्त विचार करा.

  वेळ गमावणे म्हणजेच आयुष्यातील सर्व संधी गमावणे.

 माझे ते खरे म्हणू नका खरे ते माझे  म्हणा

  उत्साह जीवनाची अजब  किल्ली आहे.

व्यायामाने आरोग्य, अभ्यासने ज्ञान, तर उद्योगाने धन प्राप्त होते.
 आळशी व बेकार लोकांशी मैत्री करु नका.

 समय की पाबंदी हमे सफलता देती है |

 बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ !

 विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे

 चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे  स्मशानातच होय


 केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद होणे बरे


 हसा खेळा पण शिस्त पाळा

 जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास प्राप्त होतो.

 माणुसकी हेच सर्व धर्माचे सार आहे.

 काव्य ही सर्व उदांत गुणाची जननी आहे.

 कर्म तसे फळ

 पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा साबण आहे

गुणहीन लोक फार बडबड करतात

 विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र आणि सदाचार

 उठा जागे व्हा आणि ध्येयपूर्ती वाचून थांबू नका





Marathi Suvichar | Marathi Suvichar | Good Thoughts | Quotes | Marathi Quotes


 There is no better friend than good books.

 Spend time at work, is the key to success.

 A book lover is very rich and happy.

 Just as milk is consumed by Ukada, so love is not consumed by anger.

 The body, the water, the mind, and the soul, because of knowledge, remain holy.


 The superiority of mother and motherland is more than heaven.

  If laziness is gone today, he steals tomorrow.

There is no other religion that is superior to the truth.

 Anxiety is the enemy of all forms of beauty and health.

 Becoming an independent and comfortable man is also a true service.
Knowledge is the essence of human life.

 Laziness and over-sleeping lead to poverty.

 Books are like a deep planet in the sea of ​​life.

It's easy to put names, but hard to make a name for yourself.

 True education is what develops character

 Humility is the true jewel of man

 A good thought destroys many bad thoughts

 Persistence is the introduction of conscience

 Make it a habit to work on time, if you want to do something, do it immediately.
 Study brings happiness, adornment and increase efficiency.
 Go to the ant, learn her business and be wise.

 Just like reading the body, as well as the mind.

 Education is a means to an end.

 Better a poor horse than no horse at all

 Education is social reform

 Education is a means to an end

 Knowledge is the foundation of all social and political revolutions

 Prayatna is a paris and with its yoga one can make the desert a paradise
 The task is difficult so it is worth doing

 Be meritorious rather than rich

Laziness is a powerful enemy that hinders every work of man.
 If there is a will, there is a way,

 Knowledge is the third eye of man

 Don't worry about studying

 The goal of all education should be to create human beings

 Friendship is the only relationship with the mind in the world

 Keep up the good work

 The greatest sin is to compromise injustice

 The beautiful letter is the ornament

 Confidence is the key to success

 Better a poor horse than no horse at all

 Speak less, think more.

  To lose time is to lose all opportunities in life.

 Don't tell me the truth, tell me the truth

  Enthusiasm is the strange key to life.

Exercise brings health, study brings knowledge, and industry brings wealth.
 Do not make friends with lazy and useless people.

 Punctuality gives us success

 Action is better than words!

 Knowledge is fundamental and inexhaustible wealth

 A house without a good book is like another cemetery


 Better a poor horse than no horse at all


 Smile but be disciplined

 He who lives up to his duty receives admiration.

 Humanity is the essence of all religions.

 Poetry is the mother of all noble virtues.

 Karma is the fruit

 Books are a soap that purifies the mind

  Poor people talk a lot

 The fruit of knowledge is good character and virtue

 Wake up and don't stop reading to accomplish the goal




  • \

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या