Major parties in India, their presidents and symbols | भारतातील प्रमुख पक्ष, त्यांचे अध्यक्ष व चिन्ह | माझी भरती । Majhi Bharti


Major parties in India, their presidents and symbols | भारतातील  प्रमुख पक्ष,  त्यांचे अध्यक्ष व चिन्ह | Majhibharti

पक्ष
अध्यक्ष
चिन्ह
काँग्रेस
सोनिया गांधी
हाताचा पंजा
भा.ज.प.
जगत प्रकाश नड्डा
कमळ
ब.स.पा.
मायावती
हत्ती
शिवसेना
उद्धव ठाकरे
धनुष्यबाण
राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार
घड्याळ
तेलगू देसम
चंद्राबाबू नायडू
नांगर
समाजवादी पार्टी
अखिलेश यादव 
सायकल
राष्ट्रीय जनता दल
लालूप्रसाद यादव
कंदील
द्र. मू.क.
एम के स्टालिन 
सूर्य
मार्क्सवादी कम्युनिस्ट
प्रकाश करात
विळा हातोडा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या