Major cold weather places in India | भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे | माझी भरती । Majhi Bharti

भारत -  पर्यटन

Major cold weather places in India |  भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे | Majhi-bharti


राज्य
थंड हवेची ठिकाणे
उत्तरांचल
नैनिताल, अलमोडा, मसूरी, रानिखेत
केरळ
मुन्नार, पोनामुडी
गुजरात
सापुतारा
जम्मू आणि काश्मीर
श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम
कर्नाटक
मडिकेरी,  केम्मूनुगुंडी
तामिळनाडू
कोडाई कॅनल,  उटी, गिरी
पश्चिम  बंगाल
दार्जीलिंग, 
मध्य प्रदेश
पंचमढी
महाराष्ट्र
महाबळेश्वर, माथेरान, पंचगणी, लोणावळा, खंडाळा,

आंबोली, चिखलदरा, भंडारदरा,  म्हेसमाळ तोरणमाळ
मनिपुर
उखरुल
मेघालय
शिलॉंग
राजस्थान
माउंट आबू
हिमाचल प्रदेश
सिमला, डलहौसी, कुल्लू, चैल कसौली , धर्मशाला,
मनाली, सोनाल
उत्तर प्रदेश
कौसानी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या