![]() |
महाराष्ट्र - सर्वसामान्य माहिती | Maharashtra General Information |
स्थापना : १ मे १९६०
विस्तार :
अक्षवृत्तीय विस्तार : १ ५*.'उत्तर ते २२*. ' उत्तर
रेखावृत्तीय विस्तार : ७२* ६' पूर्व ते ८०* . ९' पूर्व
क्षेत्रफळ : ३,०७,७१३
दक्षिणोत्तर अंतर : सुमारे ७०० कि. मि.
पूर्व-पश्चिम अंतर : सुमारे ८०० कि. मि.
समुद्रकिनारा (जलसीमा) : ७२० कि. मि.
राजधानी - मुंबई
उपराजधानी - नागपूर
प्रशासकीय विभाग: ०६
एकूण जिल्हे : ३६
जिल्हा परिषद : ३४ मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत
तालुके : ३५५
![]() |
महाराष्ट्र - सर्वसामान्य माहिती | Maharashtra General Information |
महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार
एकूण लोकसंख्या : ११,२३,७२,९७२
शहरी लोकसंख्या : ५४. ७७ %
पुरुष स्त्री प्रमाण : १००० : ९२५
एकूण साक्षरता : ८२. ९१ %
पुरुष साक्षरता : ७९. ९१%
स्त्री साक्षरता: ७५. ४८%
लोकसंख्येची घनता : ३६५ ( प्रति चौ. की. मि. )
सीमा :
पूर्वेस व ईशान्येस - छत्तीसगड
पश्चिमेस - अरबी समुद्र
दक्षिणेस - गोवा व कर्नाटक
अग्नेयेस - तेलंगणा
उत्तरेस- मध्य प्रदेश
वायव्येस- गुजरात राज्य व दादरा-नगर हवेली संघराज्य प्रदेश
महाराष्ट्र विशेष :
महाराष्ट्र राज्याचा वृक्ष - आंबा
महाराष्ट्राचा राज्य फुल - मोठा बोंडारा किंवा तामन
महाराष्ट्राचा राज्य पक्षी - हरावत (कबुतराच्या जातीतला)
महाराष्ट्राचा राज्य प्राणी - शेकरू (मोठ्या आकाराची खार)
महाराष्ट्राची राजभाषा - मराठी
0 टिप्पण्या