![]() |
महाराष्ट्र थोडक्यात पण महत्त्वाचे प्रश्न | Maharashtra brief but important questions | Majhi-Bharti |
1. महाराष्ट्राची राजधानी ?
उत्तर : मुंबई
2. महाराष्ट्राची उपराजधानी ?
उत्तर : नागपूर
3. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ?
उत्तर : पुणे
4. कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते ?
उत्तर : रायगड
5. महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती किलोमीटर आहे
उत्तर : सातशे किलोमीटर
6. कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर : पंचगंगा
7. कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते ?
उत्तर : गोदावरी
8. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?
उत्तर : कोल्हापूर
9. महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात ?
उत्तर : मराठवाडा
10. शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर : महाराष्ट्र
11. मुंबईचे पहिले महापौर कोण ?
उत्तर : फिरोज शहा मेहता
12. देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य कोणते ?
उत्तर : महाराष्ट्र
13. महाराष्ट्रातील दुमजली धावणारी एक्सप्रेस कोणती ?
उत्तर : सिंहगड एक्सप्रेस
14. अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?
उत्तर : रायगड
15. राज्यात जहाज बांधणी केंद्र कोठे कार्यरत आहे ?
उत्तर : माजगाव डॉक, मुंबई
16. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
उत्तर : गोदावरी
17. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : गोदावरी
18. मॅगनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर : पहिला
19. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ?
उत्तर : मुंबई
20. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोठे आहे ?
उत्तर : करबुडे
0 टिप्पण्या