भारतातील राज्य राजधान्या व राजभाषा | INDIA'S CAPITAL'S LANGUAGES, STATES | माझी भरती । Majhi Bharti


 भारतातील राज्य राजधान्या व राजभाषा


राज्य
राजधानी
  राज्यभाषा
आंध्र प्रदेश
हैदराबाद
तेलगु आणि उर्दू
आसाम
दिसपूर
आसामी आणि बंगाली
बिहार
पाटणा
हिंदी
गुजरात
गांधिनगर
गुजराती
हरियाणा
चंदिगड
हिंदी
जम्मू काश्मीर
श्रीनगर
काश्मिरी व उर्दू
हिमाचल प्रदेश
सिमला
हिंदी व पहाडी
केरळ
त्रिवेंद्रम
मल्याळी
कर्नाटक
बंगलोर
  कन्नड
मध्य प्रदेश
भोपाल
हिंदी
महाराष्ट्र
मुंबई
मराठी
सिक्किम
गंगटोक
  सिक्कीमी व गोरखळी
अरुणाचल प्रदेश
इटानगर 
पहाडी
मेघा
शिलॉंग
खाशी   गारो
मनिपुर
इम्फाळ
मनिपुरी
नागालँड
कोहिमा
नागा  आसामी
मिझोरम
ऐजवाल
मिझो इंग्रजी
ओडिसा
भुवनेश्वर
ओडिसी
पंजाब
चंदिगड
पंजाबी

राजस्थान
जयपुर
राजस्थानी व हिंदी
तामिळनाडू
चेन्नई
तामिळ
त्रिपुरा
आगरताळा
बंगाली मनिपुरी
उत्तर प्रदेश
लखनऊ
हिंदी उर्दू
पश्चिम बंगाल
कोलकत्ता
  बंगाली
गोवा
पणजी
कोकणी
छत्तीसगड
रायपूर
हिंदी
उत्तरांचल
देहरादून
हिंदी
झारखंड
रांची
हिंदी

तेलंगणा
हैदराबाद
तेलगू उर्दू

आंध्रप्रदेश या राज्याची नियोजित नवीन राजधानी अमरावती (आंध्र प्रदेश) आहे.
    परंतु पुढील दहा वर्ष पर्यंत हैदराबाद ही
       आंध्र प्रदेश व तेलंगणा यांची संयुक्त राजधानी राहणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या