महाराष्ट्रातील किल्ले | Forts in Maharashtra | Majhi-Bharti

महाराष्ट्र पर्यटन

 महाराष्ट्रातील किल्ले | Forts in Maharashtra | Majhi-Bharti


 महाराष्ट्रातील किल्ले




जिल्हा
किल्ले
अमरावती
गाविलगड
अहमदनगर
हरिश्चंद्रगड, रतनगड, खर्डा, अहमदनगरचा भुईकोट किल्ला
उस्मानाबाद
नळदुर्गचा किल्ला, परंडाचा किल्ला
कोल्हापूर
विशाळगड. पन्हाळगड. भुदरगड. गगनगड
औरंगाबाद
देवगिरी दौलताबाद किल्ला
नाशिक
ब्रह्मगिरी, अंकाई-टंकाई, साल्हेर मुल्हेर, अलंग कुलंग
पुणे
सिंहगड, शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, प्रचंडगड
रत्नागिरी
सुवर्णदुर्ग, प्रचीत गड, पालगड, मंडणगड, रत्नगड,
जयगड, कनकदुर्ग, महिपतगड, गोवळकोट, यशवंतगड, समर गड
सातारा
प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, मकरंदगड,
केंजळगड वसंतगड, पांडवगड, कमळगड
रायगड
रायगड, कर्नाळा, द्रोनागिरी, सुधागड, लिंगाणा,
मुरुड जंजिरा, अवचितगड, सागरगड, तळगड
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, मनोहरगड, मदनगड,  रामगड
सांगली
मिरजेचा भुईकोट किल्ला. मच्छिंद्रगड. प्रचितगड
अकोला
नरनाळा
लातूर
उदगीर चा किल्ला, औसा येथील किल्ला
धुळे
सोनगीर
बीड
धारुर चा किल्ला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या