भारताचे जनक / शिल्पकार | The father / sculptor of India | Majhibharti





भारताचे जनक /  शिल्पकार | The father / sculptor of India | Majhibharti

 1. आधुनिकभारताचे जनक 

 -  राजा राम मोहन रॉय

2.  आधुनिक भारताचे शिल्पकार

-  पंडित जवाहरलाल नेहरू

3.  भारतीय अर्थशास्त्राचे जनक/
      आर्थिक राष्ट्रवादाचे जनक

      - दादाभाई  नवरोजी

4.  भारतीय राष्ट्रवादाचे जनक

-  सुरेंद्रनाथ बॅनर्जी

5.  भारतीय असंतोषाचे जनक

- लोकमान्य टिळक

6.  भारताचे एकीकरणाचे थोर शिल्पकार

- सरदार वल्लभाई पटेल

7.  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

8.  मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक

-  आचार्य बाळशास्त्री जांभेकर

9.  भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक

- दादासाहेब फाळके

10.  भारताच्या अनु विज्ञानाचे जनक

 - डॉ. होमी भाभा

11.  आधुनिक मराठी कादंबरीचे जनक

 - ह. ना. आपटे

12.  आधुनिक मराठी कवितेचे जनक 

- केशवसुत (  कृष्णाजी केशव दामले)

13.  स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक

-  लॉर्ड रिपन

14.  भारताच्या हरितक्रांतीचे जनक

- डॉ एम एस स्वामीनाथन

15.  भारताच्या धवलक्रांतीचे जनक

- डॉक्टर व्हर्गीस कुरीयन

16.   भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक

- सर ऑलन ह्यूम

17.  भारतीय भूदान चळवळीचे जनक

- आचार्य विनोबा भावे

18.  भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार

- विक्रम साराभाई

19.  भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक

- सॅम पित्रोदा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या