कोरोना टेस्ट पोसिटीव्ह आली, घाबरू नका ! | Corona test positive, don't panic!







कोरोना टेस्ट पोसिटीव्ह आली, घाबरू नका !


तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे... घाबरू नका...त्या मध्ये काय लिहिले आहे ते पहा...

1 ) 229 E अल्फा कोरोना वायरस
2) NL 63 अल्फा कोरोना वायरस
3) OC 43 बीटा कोरोना वायरस
4) HKU 1 बीटा कोरोना वायरस

5) 2019-nCover ( कोविड कोरोना वायरस 2019 )

 या पैकी 5) 2019-nCover असा उल्लेख नसल्यास काळजी करू नका.... कारण बाकीचे सर्व कोरोना वायरस हे शुल्लक आहेत ...

2019-nCoV म्हणजे कोरोना  कोविड वायरस....

हा कोण आहे... काय आहे... ह्याचे पल्स पाॅईन्ट... मायनस पाॅईन्ट काय काय आहेत... हे बघु...

सर्वात महत्वाचे हा बॅक्टिरीया नाही बॅक्टिरीया हे सजीव असतात एका जागेवरून दुसर्यां जागेवर स्थलांतरीत होऊ शकतात !...

पण ...




) 2019-nCoV कोविड हा वायरस आहे.... त्याचे स्वरूप कसे आहे तर... असे समजा 400  मायक्रोनची डेन सिटी वजन असलेल अंड आहे... अंड्यांच्या टरफलाच्या म्हणजे फॅटी अॅसिडच्या आत... हा DNA प्रोटिन कोविड 2019-nCoV कोरोना वायरस असतो !

जो स्वतः ज्या जागी आहे तेथून तो हलू शकत नाही....( ते अंड )

अंडी छोटी असो अथवा मोठी... डोळ्यांनी दिसु अगर न दिसो... जागेवरून स्वतः हालताना स्थलांतरीत होताना कधी पाहिलीत का ? नाही ना... हा वायरस ( अंडी ) पण स्वतः हालत नाहीत !

2) हा वायरस ( अंडी  ) ज्या जागेवर आहेत तेथे फक्त 72 तास टिकतात आणि मग आपोआप नष्ट होतात... तांबे, चांदी ह्या वर तर 72 तासाभरात पेक्षा ही कमी काळ टिकतात !

3) हा वायरस ( अंडी ) फक्त लिक्विड सोप / अती उष्णते मुळे ही नष्ट होतात .

4) मग हा ऍक्टिव कसा होतो... ? तर तो एका संक्रमित व्यक्ती कडून खोकल्या मुळे/ शिंकल्यामुळे / आणि त्यामुळे तो जिथे पडला असेल तेथे....  दुसर्यां निरोगी व्यक्तीचा हात लागल्यावर हाताला चिकटून तोंड / नाक / कान ह्या मार्फतच घशात ( टाॅन्सिल एरीयात ) प्रवेश करतो

5) घशात ( टाॅन्सिल एरीयात ) ही अंडी काही काळ वास्तव्य करतात किती काळ हे अजुनही संशोधनातुन समजले नाही.

6) घशातुन ती फुफ्फुसात जातात... तेथे ती अंडी पेशींना धडकतात आणि फुटतात आणि आतला DNA प्रोटिन बाहेर पडून ऍक्टिवेट होतो... शरीरातील पेशींन मध्ये ईनव्हाॅल होऊन त्यांची वाढ होते... आणि मग माणसाच्या शरिरावर त्याचा परिणाम होतो

7) अतिशय महत्वाचे = दर दोन तासांनी गरम गरम सोसवेल एवढे गरम पाणी / दूध / आयुर्वेदिक काढा प्यावा... म्हणजे तो घशातच नष्ट होईल...

 काळजी घ्या ...

(कस्तुरबा रूग्णालय, मुंबई कडून माहिती)

 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)



Corona test positive, don't panic!





Your corona report is positive ... don't panic ... see what's written in it ...



1) 229 E alpha corona virus

2) NL 63 alpha corona virus

3) OC 43 beta corona virus

4) HKU 1 beta corona virus



5) 2019-nCover (covid corona virus 2019)



 Don't worry if 5 of these are not mentioned as 2019-nCover .... because all other corona viruses are charged ...



2019-nCoV stands for Corona Covid Virus ....



Who is this ... what is it ... what are its pulse points ... what are its minus points ... let's see ...



The most important thing is not bacteria. Bacteria are living things that can migrate from one place to another! ...



But ...









) 2019-nCoV covid is a virus .... what is its nature then ... let's say it is an egg weighing 400 microns Dan City ... inside the egg shell is fatty acid ... this DNA protein covid 2019-nCoV corona There is a virus!



He can't move from where he is .... (that egg)



Whether the egg is small or big ... visible or invisible to the eye ... have you ever seen it migrate from place to place? No, no ... this virus (egg) does not move by itself!



2) This virus (egg) lasts only 72 hours in the place where it is and then disappears automatically ... Copper, silver, it lasts less than 72 hours!



3) This virus (egg) is destroyed only by liquid soap / excessive heat.



4) So how does it become active ...? So it enters the throat (tonsil area) through the mouth / nose / ear by sticking to the hand of an infected person due to coughing / sneezing / and so on where it may have fallen ....



5) How long these eggs live in the tonsil area is still not understood from research.



6) Through the throat they go to the lungs ... there they hit and break the egg cells and the DNA inside the protein is activated by coming out ... they become involved in the cells of the body and grow ... and then it affects the human body



7) Very important = every two hours, drink hot water / milk / ayurvedic extract so that it will be soaked ... that means it will be destroyed in the throat ...



 Be careful ...



(Information from Kasturba Hospital, Mumbai)




 (Note: There may be changes in the above scheme rules or some other matters. This information has been compiled for the information of the readers.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या