![]() |
22/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1.T-20 क्रिकेट विश्व कप 2016 कोणत्या देशात आयोजित
करण्यात आले ?
उत्तर : भारत
2. साईना नेहवाल हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर : बॅडमिंटन
3. महाराष्ट्रात डिवाइस पी व पीएसआय यांच्या प्रशिक्षणासाठी
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे ?
उत्तर : नाशिक
4. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : 8 मार्च
5. महाराष्ट्र पोलिसांकडून कोणते मासिक प्रकाशित होते?
उत्तर : दक्षता
6. ग्रामगीता कोणी लिहिली ?
उत्तर : संत तुकडोजी महाराज
7. 4 G ही सज्ञा कशाची निगडित आहे?
उत्तर : मोबाइल तंत्रज्ञान
8. शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर : जुन्नर शिवनेरी
9. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : भंडारा
10. तेजस्विनी सावंत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : नेमबाजी
11. सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते?
उत्तर : भंडारा
12. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार काय आहे ?
उत्तर : भारतरत्न
13. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत?
उत्तर : मार्क झुकरबर्ग
14. इटली ची राजधानी काय आहे ?
उत्तर : रोम
15. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर : सिंधुदुर्ग
16. भारताचे पंतप्रधान रेडिओवरून कोणत्या
जनतेला मार्गदर्शन करतात?
उत्तर : मन की बात
17. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
उत्तर : सुबोध कुमार जैस्वाल.
18. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
उत्तर : गट विकास अधिकारी
19. रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो ?
उत्तर : जिल्हाधिकारी
20. होमगार्ड चा प्रमुख कोण असतो ?
उत्तर : महासमुपदेशक
![]() |
22/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1.T-20 Cricket World Cup 2016 held in which country
Was done?
Answer: India
2. Saina Nehwal is associated with which sport?
Answer: Badminton
3. For training of Device P and PSI in Maharashtra
Where is the Maharashtra Police Academy located?
Answer: Nashik
4. On which day is International Women's Day celebrated?
Answer: March 8
5. Which magazine is published by Maharashtra Police?
Answer: Efficiency
6. Who wrote the Gram Gita?
Answer: Sant Tukadoji Maharaj
7. What is the term 4G related to?
Answer: Mobile technology
8. What is the birthplace of Shivaji Maharaj?
Answer: Junnar Shivneri
9. Bawanthadi project is in which district?
Answer: Bhandara
10. Tejaswini Sawant is associated with which sport?
Answer: Shooting
11. In which district is the famous Adyal Ghoda Yatra organized?
Answer: Bhandara
12. What is the highest civilian award of India?
Answer: Bharat Ratna
13. Who are the founders of Facebook?
Answer: Mark Zuckerberg
14. What is the capital of Italy?
Answer: Rome
15. Which is the first fully literate district in Maharashtra?
Answer: Sindhudurg
16. Which Prime Minister of India on the radio
Guide the masses?
Answer: Mind you
17. Who is the current Director General of Police of Maharashtra?
Answer: Subodh Kumar Jaiswal.
18. Who is the Secretary of Panchayat Samiti?
Answer: Group Development Officer
19. Who is the head of employment guarantee scheme at district level?
Answer: Collector
20. Who is the head of Homeguard?
Answer: Director General
0 टिप्पण्या