![]() |
20/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
उत्तर : यशवंतराव चव्हाण
2. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते?
उत्तर : राज्यपाल
3. कवरत्तीही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे ?
उत्तर : लक्षद्वीप
4. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?
उत्तर : निकोबार
5. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर : कळसुबाई
6. भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे?
उत्तर : प्राचीन पठाराने
7. भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोक काय आहे?
उत्तर : कन्याकुमारी
8. भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे?
उत्तर : नागपूर
9. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे?
उत्तर : काळी
10. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात?
उत्तर : अनाईमुडी
11. अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर : 14
12. म्यानमार देशाची राजधानी काय आहे?
उत्तर : या गुण
13. पिट्स इंडिया एक्ट कोणत्या साले मंजूर झाला?
उत्तर : 1784
14. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर : राजा राम मोहन रॉय
15. महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा केव्हा सुरू केली
उत्तर : 1848
16. बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली ?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
17. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते ?
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले.
18.जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाला?
उत्तर : 1919
19. छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?
उत्तर : 1942
20. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती?
उत्तर : नेताजी सुभाष चंद्र बोस
0 टिप्पण्या