![]() |
12/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
सराव प्रश्नपत्रिका
1. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?
उत्तर : विदर्भ
2. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?
उत्तर : 36
3. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
उत्तर : नाशिक
4. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर : अहमदनगर
5. महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते ?
उत्तर : ज्वारी
6. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर : गोंदिया
7. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
उत्तर : गडचिरोली
8. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
उत्तर : जायकवाडी
9. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
उत्तर : 720
10. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर : शेकरू
11. राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात ?
उत्तर : चंद्रपूर
12. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर : अहमदनगर
13. मराठा वड्या ची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर : औरंगाबाद
14. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर : मुंबई शहर
15. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : अकोला
16. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर : बीड
17. लोणावळा खंडाळा हे थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर : पुणे
18. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : चंद्रपूर
19. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर : पांजरा
20. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : बुलढाणा
0 टिप्पण्या