19/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti







19/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti

1.  गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो?

उत्तर :  paramyxo

2. गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला ?

 उत्तर :  लुंबिनी

3.   भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते ?

 उत्तर :  डॉ राजेंद्र प्रसाद

4.   महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे? 

 उत्तर :  48

5.  ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 

 उत्तर :  अनिष्ट 

6.   स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

 उत्तर :  सरदार वल्लभ भाई पटेल

7.  संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? 

 उत्तर :  मुंबई

8.  उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? 

 उत्तर :  भीमा

9.  कृष्णा नदीचे उगम स्थान कोठे आहे ? 

 उत्तर :    महाबळेश्वर

10.  मणिपुर राज्याची राजधानी कोणती?

 उत्तर : इंफाळ

11.  पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण ?

 उत्तर :  पु ल देशपांडे 

12.  वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनींचासर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे ? 

 उत्तर : दक्षिण 

13.  महाराष्ट्रात भात संशोधन केंद्र कोठे आहे? 

 उत्तर :  कर्जत

14.  महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथेसुती कापड गिरणी केव्हा सुरू झाली? 

 उत्तर : 1854

15.  औरंगाबाद विभागात प्रसिद्ध कापड केंद्र कोठे आहे 

 उत्तर :  नांदेड

16. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे  ? 

 उत्तर :  दुसरा

17.  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ? 

 उत्तर :  इ.स. 1674 

18. देवगिरी चे नवीन नाव काय आहे ? 

  उत्तर :  दौलताबाद

19.  महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला ?

उत्तर :   11 एप्रिल 1827 

20.  रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? 

उत्तर : कर्मवीर भाऊराव पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या