![]() |
18/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1. नागालँड ची राजधानी कोणती?
उत्तर : कोहिमा
2. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर : महात्मा फुले
3. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येतो?
उत्तर : नागपूर
4. ड्राय आइस काय असतो ?
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड
5. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?
उत्तर : सुचेता कृपलानी
6. शेतीसाठी उपयुक्त असे वर्मीकंपोस्ट हे खत
कोणत्या रमी पासून मिळते
कोणत्या रमी पासून मिळते
उत्तर : गांडूळ
7. आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर
कारखाना कोठे आहे ?
कारखाना कोठे आहे ?
उत्तर : प्रवरानगर
8. अवतार मेहेर बाबा यांची कर्मभूमी कोणती ?
उत्तर : अरणगाव
9. आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो?
उत्तर : रॅमन मॅगसेसे
10. मधुमेह विकारांमध्ये कशाचा वापर केला जातो ?
उत्तर : इन्शुलीन
11. तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना आपण काय म्हणतो ?
उत्तर : वर्ण
12. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात
यास काय म्हणतात ?
यास काय म्हणतात ?
उत्तर : उभयान्वयी
13. अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ ?
उत्तर : मूर्ख मनुष्य
14. सगळेच श्रीमंत कसे असतील ? या वाक्यातील काळ ओळखा?
उत्तर : साधा भविष्यकाळ
15. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत. या वाक्यातील विशेषण ओळखा
उत्तर : आम्ही
16. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो?
उत्तर : 20
17. एक संख्या 20 % वाढविल्यास 180 होतेतर ती संख्या कोणती ?
उत्तर : 150
18. एका संख्येची 5 पट व 9 पटयातील फरक 144 आहे
तर ती संख्या कोणती?
तर ती संख्या कोणती?
उत्तर : 36
19. पंधरा रुपये अडीच डझन चिकू तर
साडेचार डझन चिकू चे पैसे किती?
साडेचार डझन चिकू चे पैसे किती?
उत्तर : 27
20. निती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : नरेंद्र मोदी
0 टिप्पण्या