![]() |
17/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1.नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता ?
उत्तर : सरदार प्रकल्प
2. तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते ?
उत्तर : आंध्रप्रदेश
3. भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते ?
उत्तर : बंगलोर
4. भारतातील सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य कोणते ?
उत्तर : गुजरात
5. शरावती नदीवरील जोग फॉल्स कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : कर्नाटक
6. मिझोरम राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : एझवाल
7. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर : मध्य प्रदेश
8. भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत ?
उत्तर : सात
9. इंदिरा गांधी कॅनॉल कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : राजस्थान
10. ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते ?
उत्तर : उत्तर प्रदेश
11. अगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
उत्तर : त्रिपुरा
12. भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाला ?.
उत्तर : 1853
13. जगातील सर्वाधिकअभ्रकाचे उत्पादन करणारे राष्ट्र कोणते ?
उत्तर : भारत
14. भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणते ?
उत्तर : कोलकत्ता
15. भारतात तांबे खाणी कोठे आहेत?
उत्तर : खेत्री
16. श्रीनगर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?
उत्तर : झेलम
17. भारतातील पहिले नियोजित शहर कोणते ?
उत्तर : चंदिगड
18. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : पश्चिम बंगाल
19. झारखंड ची राजधानी कोणती ?
उत्तर : रांची
20. सेल्युलर जेल कोठे आहे ?
उत्तर : पोर्ट ब्लेअर
0 टिप्पण्या