![]() |
16/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1.भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले ?
उत्तर : दिल्ली
2. ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून कोणत्या नदीला संबोधले जाते ?
उत्तर : सतलज
3. मसाल्याच्या पदार्थ उत्पादनात सर्वात अग्रेसर राज्य कोणते ?
उत्तर : केरळ
4. ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते ?
उत्तर : गुजरात
5. भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक कोणत्या मार्गाने होते ?
उत्तर : रेल्वे मार्ग
6. 'हो' जमातीचे लोक भारतात कोणत्या भागात राहतात ?
उत्तर : छोटानागपूर
7. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे केव्हा सुरू झाले ?
उत्तर : 1959
8. भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे सुरू झाला ?
उत्तर : दिग्बोई
9. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांगा कोणते ?
उत्तर : अरवली
10. नेफा हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे ?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
11. भारतातील प्रथम क्रमांकाचे नदीचे खोरे कोणते ?
उत्तर : गंगा
12. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणते ?.
उत्तर : नर्मदा
13. झूम हा कशाचा प्रकार आहे ?
उत्तर : शेतीचा
14. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ?
उत्तर : हिंदी
15. नवबुद्धांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य कोणते ?
उत्तर : महाराष्ट्र
16. देशातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न काय आहे ?
उत्तर : तांदूळ
17. भारताचे पहिले जहाजबांधणी केंद्र कोठे आहे ?
उत्तर : विशाखापटनम
18. तिहार जेल कोणत्या शहरात आहे?
उत्तर : दिल्ली
19. ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर : कलकत्ता - अमृतसर
20. मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : उत्तरांचल
1 टिप्पण्या
भारताची राष्ट्रभाषा कोणतीच नाही आहे
उत्तर द्याहटवा