![]() |
15/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : बीड
2. सह्याद्री पर्वतात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ?
उत्तर : पश्चिम घाट
3. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली ?
उत्तर : मुंबई
4. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठेपर्यंत धावते ?
उत्तर : गोंदिया ते कोल्हापूर
5. पुणे-सातारा महामार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तर : खंबाटकी
6. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते ?
उत्तर : सोलापूर
7. सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे ?
उत्तर : पुणे
8. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली ?
उत्तर : 1962
9. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची स्थापना कोणत्या साली झाली ?
उत्तर : 1960
10. भीमा नदीचा उगम कोठे झाला ?
उत्तर : भीमाशंकर ( पुणे)
11. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य ?
उत्तर : गोवा
12. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य ?
उत्तर : राजस्थान
13. रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते ?
उत्तर : कापूस
14. जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते ?
उत्तर : जंगल तोड
15. भारतात सध्या किती घटक राज्य आहेत ?
उत्तर : 29
16. भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते ?
उत्तर : ब्रह्मपुत्रा
17. क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर : सातवा
18. पुष्कर तलाव कोठे आहे ?
उत्तर : अजमेर
19. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर : लडाख
20. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ?
उत्तर : केरळ
1 टिप्पण्या
ashokbhoyte4@gmail.com
उत्तर द्याहटवा