![]() |
14/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti |
1. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : औरंगाबाद
2. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : रायगड
3. महाराष्ट्र ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत ?
उत्तर : 3
4. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : उस्मानाबाद
5. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : रायगड
6. कृष्णा कोयना या नदीचे उगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : कोल्हापूर
7. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो ?
उत्तर : महाबळेश्वर
8. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदी म्हटले जाते ?
उत्तर : कोयना
9. अहमदनगर जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ?
उत्तर : भंडारदरा
10. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : अहमदनगर
11. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर : मोरणा
12. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : अमरावती
13. मोगल बादशहा औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर : खुलताबाद
14. भारतात सर्वाधिक पावसाचे ठिकाण ?
उत्तर : मावसीनराम
15. भारतात चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?
उत्तर : कर्नाटक
16. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर : गोदावरी
17. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : कृष्णा
18. हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : महानदी
19. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते ?
उत्तर : वुलर
20. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता ?
उत्तर : सुंदरबन
0 टिप्पण्या