13/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti

13/05/2020 पोलीस भरती टॉप-20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका | Top-20 GK Question Police Bharti | Majhi-Bharti


1.नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे ?


  उत्तर : निफाड


2. महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्टकार्ड तिकिटे इत्यादी चे छपाई केंद्र कोठे आहे ?


 उत्तर  : नाशिक


3.  महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?  


उत्तर :  आंबोली


4.   महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात ? 


 उत्तर :  यवतमाळ 


5. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? 


 उत्तर :  सातारा


6.  माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? 


 उत्तर :  रायगड


7.  मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात वा क्रमांक लागतो ?


 उत्तर :  पहिला


8.  पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात ? 


 उत्तर :  विदर्भ


9.  केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ? 


 उत्तर :  जळगाव


10.  कांद्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते ? 


 उत्तर :  नाशिक


11.  महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ? 


 उत्तर :  नागपूर


12.  महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे ? 

 उत्तर :   चार


13.  महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत ? 


 उत्तर :  सहा


14.  महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ? 


 उत्तर :  गोंदिया


1 5.  हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता ? 


उत्तर :  सांगली


16.  आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता ? 


 उत्तर :  रत्नागिरी


17.  काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ? 


 उत्तर : सिंधुदुर्ग


18.   महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ? 


उत्तर :  औरंगाबाद


19.   महाराष्ट्रातील  पहिले विद्यापीठ कोणते कोण ? 


 उत्तर :  मुंबई 


20.  पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता ? 

उत्तर :  यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या